utterance_id
stringlengths 11
11
| text
stringlengths 1
351
| audio
audioduration (s) 2
66.8
|
---|---|---|
utt00000000 | हाय रुची काय करायला. काय नाही बसलो होतो घरी थोडं फार बातम्या पाच पाहत होतो. पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे काही राजकारणी? | |
utt00000001 | पॉलिटिक्स बगायला कसा चाललंय काय नाही बसलो होतो घरी थोडं फार बातम्या पाच पाहत होतो. झालं ना? पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे काही राजकारणी? | |
utt00000002 | हो तेवढं काय? म्हणजे पॉलिसी सिलेक्शन. झालं ना? हो चालेल नाही तर नात्यात कलेक्शन झालं. तिकडे आह याचं सरकार आणि कॉंग्रेस. हो कॉंग्रेस ची तिकडे सत्ता आलेली | |
utt00000003 | पोते कॉंग्रेस चे एकशेबीस काहीतरी टाळले भाजपचे साठ का हे भाजपा तून घर खूप कमी लागले ला आहे. | |
utt00000004 | हो भाजपा तिकडे कमी आले. पण म्हणजे कॉंग्रेस चे. बग शील कॉंग्रेस ने केली, पण कॉंग्रेस चे पहिले पासून सत्ता असल्यामुळे डबल सत्ता आली असे झाले काहीतरी. | |
utt00000005 | हां हां अगोदर पण काँग्रेस होतं कर्नाटक. हो बहुतेक बाय चान्स कॉंग्रेस होतो तिकडे तुम्हाला आणण्यात आले आहे माझे. हम्म हम्म | |
utt00000006 | हां हां भारतात पण आता बरेच पाठ झाल्यात ना? बीजेपी काँग्रेस आम आदमी पण आहे केजरीवाल ची. | |
utt00000007 | हो राष्ट्रवादी बहुमत बरेच पार्टी झाले सध्या अ राज कारण म्हणजे एक सगळ्यात मोठा खेळ आहे. आपल्या गरीब लोकच सागा. हो तेवढे पॉलिटिक्स म्हणजे आता आजकाल | |
utt00000009 | त्या मध्ये पाडण्या साठी मोदी ला आता सगळे पक्ष जे बाकीच आहेत की जसं की आम आदमी त्याच्या नंतर पश्चिम बंगाल ची आह ममता दीदीं ची पण तु पक्ष शेती आहे बाकी चे नेते आहेत | |
utt00000010 | ते सगळे आहेत की कारण की मोदींच्या विरोधात भरायला. एवढा असा एक फेस राहिला नाही ना स्ट्रॉम नरेंद्र मोदींची विरोधात उभा. करण्यासाठी बरोबर. हम्म. मोदी सरकार नाही | |
utt00000011 | आता काय केले आहे का? हम्म जे जे मोदी सरकार खूप स्ट्रॉंग झाले आहे. त्यामुळे हे दुसरं राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सगळे एकत्र होईल यायला असं वाटत आहे. मोदीं सारखे जर राहिले तर आपलं अस्तित्व संपून जाईल. | |
utt00000012 | त्यामुळे मोदी सरकार ला पाडण्या च्या मार्गावर आहेत. हां बरोबर आहे. मोदी सरकार ला पाडण्या चा मार्ग आहे. त्यामुळे बाकी ची एकज़ूट वाले पॉलिटिक्स मध्ये आता हे भयानक झाले. भारता मध्ये आता | |
utt00000013 | राहुल गांधींच्या एवढं पाचत्तर वर्ष राज्य केलं. भारता वर काँग्रेस नं. आपण काही एवढा हे कळेल नाही, इन प्रगती केली नाही पण मोदी सरकारने जे मागच्या दोन हजार चौदाह पासून करून दाखविले | |
utt00000014 | ते कॉंग्रेस ला जवळपास सत्तर वर्षात जमलं नाही एवढे भारी भारी निर्णय मोदी सरकारने घेतले. हो मोदी सरकार भाजी पासून खूप चांगलं आहे. ते चांगल्या प्रकारे काम काम करीत आहे. सध्या भारत देशा मध्ये | |
utt00000015 | आधी मोदी सरकार राहोत अशी अपेक्षा कारण की गोरगरीबासाठी मोदी सरकार नगर पूल खूप योजना. अच्छा पळत समजा. खेडय़ापाडय़ात गॅस वगैरे दिली आहे सर कारण. | |
utt00000016 | काय पाहिजे लोकायला? हा कॅच पण आता जे उपलब्ध आहेतः मात्रा बाऱ्या वगैरे म्हातारे यायला पण मोदी सरकार पेन्शन देताना वाटतं दोन हजार काय? हो त्याला पेन्शन देता येणार नाही | |
utt00000018 | आधीच काही एवढं आपल्या ला नॉलेज नाहीं. पॉलिटिक्स चं पण काय आले वाटतो? एक राज्य काळ राहता आले वाटतोय. दिली आहे माझा. मला वाटतय पंजाब ला पण आले आम आदमी चा आहे ना हो. आलें बहुतेक. | |
utt00000019 | हा पंजाब चे मुख्यमंत्री ते भगवंत सिंग मान आम आदमी चा आहे ना? केजरीवाल चाच हेतू हो. बरोबर आहे. हां, आता केजरीवाल ना पण | |
utt00000020 | दिल्ली च्या लोकांना म्हणाला की तुम्हाला लाइट फ्री देऊ पाणी बिल फुकट देऊ लेडीज ला बस फ्री. हम्म. पण अगोदर दिल आता दिलं नाही काय माहित नाही मला. | |
utt00000021 | काय माहित नाही आपल्या ला तिकडे रस्ता आपण कारण की महाराष्ट्रा मध्ये राहतो. आपल्या महाराष्ट्रा चं आहे सर काय चालू काय पण तिकडे काळात. मुख्यमंत्री कोण सध्या? महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या. | |
utt00000022 | हां, हां ते येताय का? ते शिंदे गटाचे प्रमुख ना. हा सिंधी गटाचे प्रमुख आहे आणि भाजप आणि शिवसेना एकत्र झाले आणि त्याचा एक. | |
utt00000023 | आता शिवसेना चे ते शिमला आले धनुष्यबाण ती पण शिन्दे घाटाकडे आहे ना? हा शिन्दे घाटाकडे हे बात सत्य आहे आणि ठाकरे घाटा कड काय मसाले काही. | |
utt00000024 | हां ठाकरे त्याला मसाले लेले सिंधी घटना आणि त्या शिक्षणाचा आजोबां होता. ते तेने घेतले नाही. हां, हां मेन मशीन ची स्थापना कोण? बाळासाहेब ठाकरे न केलेली आहे. | |
utt00000025 | हो बाळ ठाकरे नर त्याचे केले स्थापना ही केली. त्याच्या नंतर मग राज ठाकरे उद्धव ठाकरे ला ते मान्य केलं. पण उद्धव ठाकरे काय तिकीट आले नाही. मग लोक पुट केले त्याला काम काय एवढं लोकांसाठी चांगलं केलं नाही | |
utt00000026 | बरेच लोक नाराज केले ते नाराज झाल्या मुळे लोकांना त्याचा पक्ष सोडून गेले पक्ष सोड य़ामुळे तर बरंच | |
utt00000028 | समस्या वाढत गेले. आणि राज ठाकरे तुळज भाऊ आहे का? उद्धव ठाकरेंचा. हो राज ठाकरे आता तुला वगैरे असतात ह्या माणूस बाळासाहेब ठाकरें च्या जवळ होता आणि उद्धव ठाकरे थोडा म्हणजे त्याचा सखे पूर ते पण थोडं लांब होतं | |
utt00000029 | पण राज ठाकरे ला बाळासाहेब ठाकरें चं म्हणजे सांभाळणाऱ्या त्या ला जात होता तर मग आह बाळासाहेब ठाकरे ने त्याच्या मुला ला शेवटी तुमहे दिल पद दिले पण तेरा टाळा फार नाराज झाल्या मुळे त्याने त्या चं. | |
utt00000030 | वेळ म्हणजे वेगळी हें केलें. निर्माण केली ते आपलं काय म्हणते? मग इमेज पण राज ठाकरे नेतृत्व म्हणजे बोलण्या चं वक्तृत्व हे राज ठाकरें चं एकदम भारी बाळ ठाकरे टाइप. | |
utt00000031 | हां मग तेच ना ते लहानपणापासून राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे ला पाहिले कसं बोलतोय काय बोलतोय असं मध्ये गेले लहानपणापासून त्याचे संस्कार त्यांच्या वर होत गेले आणि उद्धव ठाकरें वर थोडेफार संस्कार झाले पण त्याला | |
utt00000032 | ते एवढं हे नाही. त्याला अजून त्याचे ज्ञान नाही. बाळासाहेब ठाकरे काय होते त्या माणूस ते फक्त राज ठाकरेच काळ आहे. आणि मग राज ठाकरे हे उशीर होत होता. आधी नंतर बाहेर पडून मग त्यांनी | |
utt00000033 | महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू केली ना मानसी. हो बरोबर. आहे मॅम ते तीन बोला काय हे नाटक राजमुद्रा. होते तर आज मद्रास सिम्बू ने. हां हां हां | |
utt00000035 | त्याचे लोकं म्हणजे काही लोकांचे निवडून येता येईल. पब्लिक साधत नाही त्याला सध्या वली याचा पक्ष निर्माण केल्या मुळे लोकांचं एवढं प्रोत्साहन होत नाही. त्याला लोकं त्या दिवशी प्रोत्साहित या दिवशी राज ठाकरे मुख्यमंत्री होतील. | |
utt00000036 | काहीतरी नवीन बाळा सारखं काहीतरी नवीन निर्माण करते, काहीतरी नवीन काहीतरी घेऊन आपल्या महाराष्ट्र मध्ये. हां हां | |
utt00000039 | महाविकास आघाडी कोण कोणत्या पक्षा ची होती? राष्ट्रवादी होती बहुतेक आणि. शिवसेना होती ना? पुन्हा शिवसेना होती. पुन्हा कॉंग्रेस ची होती. | |
utt00000040 | आह तुम्ही म्हणून समजा महाविकास आघाडी तील. हा मागचा सगळा. मंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा होती काय? हो बरोबर आहे. | |
utt00000041 | हां, आता मग भाजप समजा विरोधी पक्ष आता. माझं ही भाजप विरोधी पक्ष होता. पण काही शिवसेने ट्यूशन मध्ये लोकायला नाराज होते की बाळ हे लोक म्हणजे हाइ | |
utt00000043 | हे लोक त्या तरी ऐकत नव्हते. राष्ट्रवादी चे समाधान, काँग्रेस ची त्या ची असल्यामुळे सत्ता असल्यामुळे. हां म्हणजे महाविकास आघाडी साठी बहुमता चं सरकार होतं. समजा एक ही बळी च्या नात्यातले आमदार फुटले | |
utt00000044 | आणि शिंदे गट बाजूला होऊन इकडे भाजीपाला मिळाला. समजा मग. ते कमीत कमी चाढीस ते पंचाश आमदार शिंदे गटा नं. फुल डे योजने ची आणि वल्ली म्हणजे ते समजा भाजीपाला | |
utt00000045 | फळ व भाजीपाला आम्हाला ही करायची आहे भाजपचा म्हणून. देवेंद्र फडणीस पण अगोदर मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रा ची गेल्या पंचवार्षिक ला. | |
utt00000047 | हो तसं झालेले पाच सरकणार केले तर मग शिवसेने सारखे झाले. मग राष्ट्रवादी चं झालं काँग्रेसचे आलं मग काय त्याला माहीत काय झालं? काय म्हणते काय केलंएम काळ टिक लं नाही वाटते | |
utt00000048 | क्वालिटी होईल त्यातून. ते त्याच्या वर बरेच काळ. टिक मध्ये काही दमदार नेते आहेत. समजा आता नरेंद्र मोदी झालं अमित शाह भाजप खूप स्ट्रॉंग आहे सगळं. | |
utt00000049 | हो योगी सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. यामध्ये योग काहीतरी करील नवीन याच्या मध्ये. सहयोगी ते योगी आदित्यनाथ न. होते माणूस. योगी आदितायनाथ यू पी चे सी हे ना वाटतं | |
utt00000050 | हो यू यू पी एस एम हे त्याचे काम खूप एवढे म्हणजे ने तळप निर्णय लगेच निर्णय घेतात ते त्याच्या मध्ये | |
utt00000051 | पॉलिटिक्स खूप चांगल्या प्रकारे येते. काम खूप सागा प्रकारच्या करीता एकढरी पॉलिटिक्स खूप झाले | |
utt00000055 | हां. आज अचानक कसं काय शेतीची आठवण झाली तुम्हांला आमच्याकडची? | |
utt00000056 | काय नाही असच आज बाजारात गेले होते. तर कांद्यांचे भाव बघितले. याचे, तेचे म्हंटले आज महागाई किती वाढलीय. पण विचार केला की यार, तुम्ही एवढं काम करता, आम्ही महागाई महागाई बोलतो पण तुम्हाला खरंच परवडत की काय? | |
utt00000057 | म्हणून वाटलं विचारावंस सहज काय कसं चाललय असं? | |
utt00000058 | नाही. खरोखर कसं आहे? आत्ता माघे अं जे काही नुकसान झालं शेतकर्यांचं ह्या पावसामुळे, तुला माहितीच आहे की, म्हणजे | |
utt00000059 | सगळेच शेतकरी म्हणजे रात्रंदिवस कष्ट केलेत. सगळं कष्ट केल्यानंतर म्हणजे रात्रंदिवस म्हणजे तुला माहीत आहे की शेती मध्ये अं एवढ्या प्रमाणात त्यांनी अं रात्र न दिवस कष्ट केलेत. | |
utt00000060 | की अं रात्री पाणी देणं, शेतीची मशागत करणं, शेतीमधलं जे काही घाण आहे ती सगळं काढणं, त्यानंतर अं तिला नवीन पद्धतीनं हे करणं, | |
utt00000061 | आणि त्यामुळे शेतकर्यांची खूप कष्ट होते. अं त्या याच्यामध्ये शेतीच्या अं उत्पन्नामद्धे पण अचानक पाऊस येतो आणि सगळं शेतीच्या जे उत्पन्न येणार असतं. | |
utt00000062 | त्याचं नुकसान होतं. तर कसं त्या शेतकर्याला वाटत असेल ना? आणि तुम्ही जे म्हणताय की, महागाई महागाई महागाईचा अं जो काही फायदा शेतकर्यांना होतोच असं नाही. | |
utt00000065 | होतोय दिवसेंदिवस त्यामुळे त्यात्याचे परिणाम अं शेतावर होतोय अं कधी कधी पाऊस येतो, कधी कधी पाऊस येत नाही. शेतकरी सगळं कष्ट घेतो. शेती अं शेती अं | |
utt00000066 | म्हणजे तयार करतो आणि पावसावर निर्भर राहतो. तर मग पाऊसच येत नाही. त्यामुळे ते पीक अं जी पेरणी केलेली असते त्याचं तर नुकसान होतं आणि | |
utt00000067 | त्यामुळे पुढे काय करावे हे शेतकर्यांना सुचत नाही. शेतकर्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत शेती संदर्भात आणि शेती फार मूलभूत आणि फार महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांसाठी फक्त शेतकर्यांसाठी नाही. | |
utt00000068 | कारण की शेतीवर किती सार्या गोष्टी निर्भर आहे आणि आजकाल अं काही अं शेतकरी अं जे आहेत. ते शेती मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न यावं यासाठी रसायनिक शेती करताहेत. | |
utt00000069 | म्हणजे रसायनांचा भरपूर वापर करताहेत आणि याचा रसायनचा भरपूर वापर करतात तर आहेच पण त्याचं सगळ्यात जास्त नुकसान लोकांना होतोय कारण की, | |
utt00000071 | तर त्याचा परिणाम लोकांवर होतोय. लोकांच्या जीवनावर होतोय. त्यांच्या अं जेवणामधून, त्यांच्या खाण्यामधून सगळीकडे अं | |
utt00000072 | म्हणजे रसायनांचे प्रमाण रसायनांचे प्रमाण त्यांच्या याच्यामध्ये जास्तीतजास्त जात आहे. त्यामुळे ते फार महत्वाचा नुकसान आहे अं लोकांच्या आयुष्यात असं मला वाटतं. | |
utt00000073 | हो. बरोबर आहे तुझं. आता तू म्हणतोयस जे रासायनिक खतं वैगरे तुम्ही वापरता, आता आम्ही असं नाही म्हणू शकत की, तुम्ही hundred म्हणजे तुम्ही खूपच चुकीचं करताय किंवा | |
utt00000074 | तुम्ही स्वतःहून मुद्दाम करताय. आता तुमची थोडीशी तिथे हे आहेच कि नाही? आता आम्ही म्हणतो ठीक आहे, महागाई पण तुम्हांला जर कमी भाव भेटतोय मग याच्यासाठी तुम्हांला उत्पन्न जास्त घ्यावं लागतं. म्हणून तुम्हांला ते रासायनिक खतं टाकावी लागतात. बरोबर आहे? | |
utt00000076 | आता असे काही शेतकरी मी बघितले की त्यांनी फक्त शेतीकडे फक्त शेती म्हणून न बघता एक business model म्हणून जेंव्हा ते बघता तर तेव्हा ते फक्त एकच पीक घेणं हे काम नाही करत. | |
utt00000077 | शेतीला जोडून चार व्यवसाय करतात. म्हणजे एकावर जरी त्याचा परिणाम झाला तर दुसऱ्या चारवर त्यांचं at least घर चालेल किंवा त्यांच्या गोष्टी चालतील. आणि याच्यामध्येपण आता एक आधुनिकीकरण होतंय. | |
utt00000078 | तर बहुतेक शेतकरी आपण म्हणतो की, छोट्या छोट्याशा जागेमध्ये, छोटीशी जरी जागा असली त्याच्यामध्येपण ते शेतीचं व्यवस्थित नियंत्रण करणं, व्यवस्थित तिची देखभाल करणं, नवीन नवीन technology वापरणं | |
utt00000079 | आणि त्याच्यामध्येपण शेतीच्या प्रयोगशाळा वैगरे असे माध्यम जर त्यांनी वापरले ना तर मग शेतकऱ्यासारखं ना कोणी खुश होऊ शकत नाही किंवा सुखी होऊ शकत नाही असं मला वाटतंय. | |
utt00000080 | तर तू बघितलंय का म्हणजे असं आसपासच्या तुझ्या याच्यात कोणी असा शेतकरी की त्याने पहिला काहीच नव्हतं बाबा, पण त्याने अशा technology वापरल्या किंवा असं कायतरी नवीन नवीन जो शेतकरी असतो ना तर तो | |
utt00000081 | आदर्श असतो की काहीतरी तो करत असतो. त्याला त्याच्यातून शेतीच्या कल्पना वेगवेगळ्या कळत जातात. मग त्याला कळतं की, आपण खूप शेती | |
utt00000082 | पिकाला खूप पाणी देतो मग पीक लगेच मोठं येणार, असं नसतं. त्याला किती पाणी द्यायचं या गोष्टीचा जरी त्याला अभ्यास कळला किंवा त्याला अंदाज यायला लागला ना, तर मग तुमची शेतीमध्ये | |
utt00000084 | Network marketing म्हणा किंवा तुमच्या शेतीचं marketing शेतीबद्दल जे काहीतरी digitalization च्या ज्या काही process आहेत किंवा काही नवीन ज्या अं concept आहेत अशा तू कधी वापरल्या किंवा तुला कोणी दिसलं का कोणी असं काही वापरताना? | |
utt00000085 | हां. अं भरपूर ठिकाणी आता अं काही काही तरुण आता शेतीकडे वळलेले आहेत. जे सुशिक्षित आहेत. जे शिकलेले आहेत आणि त्यांच्याकडे शेती आहे. तरुणांना त्यांना शेतीचं महत्व कळालेलं आहे. | |
utt00000086 | त्यांनी अं भरपूर जे अं आणि त्यांनी जास्त प्रमाणात अं हे वेगवेगळे तंत्रज्ञान, वेगवेगळ्या गोष्टी वापरून त्यांनी शेतीची उत्पादकता वाढवली. आणि त्यासोबतच त्यांनी | |
utt00000087 | तर जास्तीतजास्त त्यांचं शेतीमधलं उत्पन्न जास्तीतजास्त प्रमाणात मिळलं अशी भरपूर ठिकाणी उदाहरणं आहेत. अं खासकरून वेगवेगळे खेडेगावांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात. | |
utt00000088 | अं फक्त आता काही काही शेतकरी फार अं जागरूक होत आहेत. कारण की ते फक्त शेती न करता शेतीपूरक उद्योग जे आहेत म्हणजे वेगवेगळे जे काही | |
utt00000089 | प्राणी असतील. त्यांच्या दूध उत्पादनावर आधारित, त्यांच्या दुधावर आधारित वेगवेगळे उद्योग अं शेतकरी आता करत आहेत. पण तिथंच अं त्या शेतीवर आधारित उडउद्योगाचा म्हणजे इकडं शेतीमध्ये नुकसान झालं. | |
utt00000090 | तरी त्यांना काही का शेतीवर आधारित जे काही उद्योग जे करताहेत अं त्याच्यावर आधारित शेतीपूरक उद्योग जे आहेत त्यांचाच काही शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो आहे. | |
utt00000091 | आणि खरोखर तंत्रज्ञान किंवा विज्ञान या गोष्टींचा शेतीमध्ये फार चांगला उपयोग आपण करू शकतो. किंवा त्यांचा उपयोग चांगल्या प्रमाणात होऊ शकतो असं मला वाटतं. | |
utt00000092 | तर त्यासाठी आपल्याला जागरूकता महत्वाची आहे. आणि आजकाल काय आहे माहिती आहे का की बऱ्याचशा खेडेगावांमध्ये अजूनही अं जे काही आपले शेतकरी आहेत त्यांना शेती कशी | |
utt00000093 | केली गेली पाहिजे. किंवा अं कसं त्यांना अं योग्य मार्गदर्शन मिळत नाही. का मिळत नाही? कारण की अं वेगवेगळे त्यांना अं मार्गदर्शन करणारे कोणी नाही की बाबा | |
utt00000094 | हे पीक लावल्यानंतर हे पीक लावलं पाहिजे. त्याच्यावर तुमचे उत्पादन चांगलं येईल. आणि अं म्हणजे मला असं वाटतं की, प्रत्येक खेडेगावांमध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक प्रयोगशाळा निर्माण करणं | |
utt00000095 | यायला पाहिजे. जेणेजेणेकरून त्यांना मार्गदर्शन करता येईल. त्यांचं अं शेतीची उत्पादकता किती आहे? त्याचं मातीपरीक्षण म्हणतो आपण. त्यांची मातीपरीक्षण जर केली गेली गेली तर शेतकऱ्यांना ते | |
utt00000096 | अं आपण अं सांगू शकतो की बाबा, तुमचं एवढं उत्पादकता तुमच्या याच्यामध्ये आहे. जैविक खतं वापरून तुमची उत्पादकता वाढवणं असेल, अं कुठली अं कुठली खतामध्ये कुठली | |
utt00000097 | खते वापरली गेली पाहिजेत कुठल्या शेतामध्ये? कुठलं पीक लावलं गेलं पाहिजे? कुठलं किती प्रमाणात खतं वापरली गेली पाहिजेत? रासायनिक आणि जैविक खतांचं किती प्रमाण असलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी | |
utt00000098 | त्या लोकांना सांगणं फार महत्वाचं आहे. त्यांना अं मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे. तर याच्यामुळे भरपूर लोक हे या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती कशी करायची? | |
utt00000099 | हे जोपर्यंत आपण लोकांना जागरूक करत नाही तोपर्यंत लोक शेतीच्या अं लोकं मात करणार नाही. शेतकरी मात करणार नाही. त्यांना वेगवेगळ्या समस्यांना अं तोंड द्यावंच लागेल. त्यामुळे वेगवेगळे जे काही अं | |
utt00000100 | Agriculture colleges आहेत किंवा अं शेती, कृषी महाविद्यालयं आहेत त्याचा फार मोठा roll अं होऊ शकतो की शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे? कुठली पिकं लावली गेली पाहिजेत? | |
utt00000101 | फक्त अं या शेतकऱ्याने हे पीक लावलं, याला एवढं यावर्षी उत्पन्न मिळालं म्हणून आपणपण तेच पीक लावलं पाहिजे हा जो दृष्टिकोन आहे शेत शेतकऱ्यांमधला हा दृष्टिकोन कुठंतरी बदलायला पाहिजे. | |
utt00000102 | आणि निश्चितच अं शेतीसंबंधित समस्या आहेत त्या समस्यांवर मात करण्यासाठी अं वेगवेगळे उपाययोजना करणं महत्वाचं आहे. अं भरपूर आणि | |
utt00000103 | कसं आहे शेतकरी बिचारा, पोशिंदा राजा रात्रंदिवस कष्ट करतो. कर्ज काढतो, पिकं लावतो. पण त्यांना हवं तसं जे उत्पन्न आहे ते निघत नाही किंवा त्यांना नुकसान सोसावं लागतं. | |
utt00000104 | या ज्या काही गोष्टी आहेत त्या अं कुठंतरी अं लोकांनी शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे. त्यामुळे त्यांना मदतीसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा निर्माण करणं | |
utt00000105 | फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. | |
utt00000106 | हो थोडक्यात काय की, शेती करायला फक्त आपण जशी करतोय तशी न करता, काहीतरी जी शेती करतोय ती थोडीशी वैज्ञानिक दृष्टीने, त्या शेतीचं व्यवस्थित ज्ञान | |
utt00000107 | केली ना तर ती शेती खूप फायद्याची ठरेल आणि त्याचा फायदा असा होतो की, आपण मृदासंधारण म्हणतो की, आपण जे रासायनिक टाकतो त्याच्यामुळे पुढे होणारा होणार ऱ्हास | |
utt00000110 | तर हेही problem आपल्याला फक्त वैज्ञानिक पद्धतीची शेती केली तरच आणि तरच आपल्याला हे problem solve करता येईल. | |
utt00000111 | आता याच्यामध्येपण मी एक साधारण आता दिल्लीला गेले एक exhibition होतं माझं. तर जी मुलं होतीत student आलेली तर त्यांनी अं एक असं app केलंय की आपण जसं साधं किंवा | |
utt00000112 | Scan करून जसं आपण पैसे पाठवतो किंवा हे करतो तसं त्यांनी एका झाडाच्या कुंडीमधील मातीला त्यांनी scan केलं आणि त्या app मध्ये इतकी छान information दिलेली की जर त्या | |
utt00000113 | Scan केलेल्या app मध्ये त्या मातीची PH value किती आहे? त्याच्यामध्ये potash किती आहे? हे किती आहे? ते किती आहे आणि त्याच्यावरती जे वाढणारं जे झाड आहे त्या मातीत तर त्या झाडाला कशाकशाची गरज आहे | |
utt00000114 | काय काय दिलं पाहिजे? एवढी सटीक माहिती त्या app मध्ये दिली जाते. असे apps जर आपण स्वतः तर नाही पाठवू शकत. पण जर त्याने जरी ठरलं तोंडपाठ किंवा असं माहितीच्या लोकांना आहेत त्यांना पाठवलं | |
utt00000115 | पण हीच जर गोष्ट जर जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत जर गेली ना त्यांचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होईल ना हे आपण सांगू शकत नाही. तर त्याच्यासाठी मला वाटतं, जसं आपल्या गावात ग्रामसेवक असतो मदत करायला | |
utt00000117 | की त्याच्यातपण त्यांना मदत करेल. आणि अशा काही नवीन digitalize गोष्टी तर मला असं वाटतं की, अजून शेती चांगली होईल आणि आपण मातीची काळजी, नापिकता वैगरे करतोय रासायनिक तीपण कमी होईल. व्यवस्थित | |
utt00000118 | पीक येईल. सकस पीक येईल आणि जे आपल्या आरोग्यासाठीपण चांगलं असेल. आणि त्याने quality पण वाढणार आहे. आणि तुम्ही जे बोलले मी तुला, फक्त तुम्ही एका याच्यावरच न राहता चार गोष्टी जर एकत्र करता |
End of preview. Expand
in Dataset Viewer.
README.md exists but content is empty.
- Downloads last month
- 50