text
stringlengths
1
5.19k
तव्यावर अर्धवट भाजून मग तळल्याने नेमके काय होते दाल पक्वान मधले पक्वान तळतानाही हीच टीप मिळालेली आहे पण नेमके प्रयोजन कळले नाही
@friend१६ कृपया पाककृती लिहताना पाककृती या लेखनप्रकाराचा वापर करावा
सगळे खूप सुंदर आहेत
फारच छान आहेत सगळे कुर्ते
मस्त ३७१२१४ खूप आवडले
३७१२१४ खूप आवडले
सुंदर १ ३ ४ १४ जास्त
सुंदर १ ३ ४ १४ जास्त आवडले
काय सुंदर आहेत ग सगळे कुर्ते
खूप सुंदर आहेत सगळेच ५ ७
खूप सुंदर आहेत सगळेच ५ ७ आणि १० तर खूपच आवडले
मस्तच ए याच्या किंमती कळतील का ग मेल केल्यास तरी चालेल
एका पेक्शा एक सुंदर
खुप सुरेख सगळे हटके आहेत
सगळेच छान आहेत हे कुठे
सगळेच छान आहेत हे कुठे मिळतील आणि किमतीही कळतिल का
राफेल कराराच्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं
मुंबई राफेल करारावरून आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे चित्र दिेसत आहे शिवसेनेचे
मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटींच गिफ्ट दिलं राहुल गांधी
फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
राहुल गांधींचे मोदींवर गंभीर आरोप काय म्हणतायत राहुल गांधी पाहा
video of राहुल गांधींचे मोदींवर गंभीर आरोप काय म्हणतायत राहुल गांधी पाहा
राफेल करार होलाँद आणि या अभिनेत्रीची आहे लिंक
नवी दिल्ली भारत आणि फ्रान्स यांच्यात राफेल कराराची प्रक्रिया चालू होती त्याचवेळी
भारतीय राजकारण जातीपातीच्‍या पलिकडं कधी जाणारच नाही असा प्रश्‍न वारंवार विचारला
विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस सर्जिकल
ugc म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना
you are here मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /माणूस यांचे रंगीबेरंगी पान
माझे १० वी चे वेळेचे नियोजन
आभ्यासापेक्षा मोकळीकच जास्त आहे
किती शब्द टाकावे लागतात आता ईथे नंबर येत नाही
read more about माझे १० वी चे वेळेचे नियोजन
सुंदर त्यंची चित्रे बघितली होती
चला वजन कमी करूया आरोग्यम् धनसंपदा
चित्रपट कसा वाटला ३ चित्रपट
खेळ (शतशब्द कथा) गुलमोहर कथा/कादंबरी
रंगपेटी उपक्रम तन्वी शिंदे १०वर्षे मायबोली गणेशोत्सव २०१८
स्टॉक मार्केट काही उपयुक्त पुस्तकं
मला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की मी कुठले पुस्तक वापरले आहे मी मला आवडलेली काही पुस्तकं इथे देतो ही लिस्ट मी अपडेट करत राहीन
read more about स्टॉक मार्केट काही उपयुक्त पुस्तकं
read more about टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस ओळख २
हा देश कृषीप्रधान कसा
सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत
अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत
रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे
लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे
शेती आणि नेते
read more about हा देश कृषीप्रधान कसा
you are here मुख्यपृष्ठ /सम्राट अशोक
you are here मुख्यपृष्ठ /स्नॅक्स
साहित्य गव्हाचे पीठ (कणिक) तिखट मीठ हळद बारीक किसलेला लसूण जिरेपूड बारीक चिरलेली कोथिंबीर
१) एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ (कणिक) घेऊन त्यात थोडी हळद तिखट मीठ कोथिंबीर लसूण घाला मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा
२) तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर खोल डावाने घाला झाकण ठेवा
३) धिरडी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या आणि तूप/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा
(चटणी शिवायही तितकीच छान लागतात म्हणून चटणी नसली तर नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात)
पावभाजी करताना उत्तम जमण्याकरताा टिप्स कोणते मसाले वापरावेत ह्याबद्दल चर्चा करा
१०० होम मेड पिझा
प्लास्टीकवर बंदी आणण्यात आली पण हे प्लास्टीक काही आपली पाठ सोडायला तयार नाही दरदिवशी तुम्ही प्लास्टीक खाताय हे ऐकलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय मिठामध्ये मायक्रोप्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं आढळलेत आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केलं
संशोधनात विविध कंपन्यांच्या मिठाच्या नमुन्यात प्लास्टिकचे 626 सूक्ष्म कण आढळले त्यात 63 टक्के प्लास्टिकचे कण होते तर 37 टक्के प्लॅस्टिकचे तंतू होते
मीठातल्या प्लास्टीकबाबतचं संशोधन केवळ भारतातच नाही तर इतर देशातही झालंय गेल्या चार वर्षांत झालेल्या चीन अमेरिका इंग्लंडमध्येही मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आणि तंतू आढळलेत
दरदिवशी काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येत असल्यानं खायचं तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय
दै केसरीचे संपादक अरविंद गोखले यांनी पाकिस्तानला तीन वेळा भेट देऊन लिहिलेल्या थरारक आठवणींचा लेखसंग्रह बेनझीर भुट्टोंची परखड मुलाखत मुझफ्फर हुसेन यांची खास प्रस्तावना
चित्रपट नाही बघितला पाहीन असं वाटतंही नाहीये पण अल्बमबाबत सहमत
♪♫ गाणीमराठीcom ♫♪ जीव पिसाटला परतू
आमचे घड्याळ पुढे आहे
परवा हॉस्पिटलमध्ये गेले होते निघायच्या वेळेला घड्याळ पाहिले आणि लक्षात आले ते एकदम राईट टाईम होते तसे घर सोडले की बाकी ठिकाणी घड्याळे योग्य वेळच दाखवतात पण घरात प्रत्येक घड्याळ ५१० मिनिटे पुढे करून ठेवायची सवय लागली आहे त्यामुळे कुठेही घड्याळ पाहिले की ते योग्य वेळ सांगतच असेल अशी सवयच राहिली नाहीये तरी त्यातल्या त्यात आजकाल मोबाईल वर कॅर्रीएर कडून येणारी वेळ जी दिसते तीच योग्य आहे असे समजून चालते निदान आपण चुकलो तर आपल्यासोबत बाकी फोन वापरणाऱ्या लोकांचेही घड्याळ चुकीचे असेल
read more about आमचे घड्याळ पुढे आहे
फक्त मी त्यांच्यासाठी
आता कुणी जपते आहे
एक अश्रु माझ्यासाठी
~ बालभारती मराठी कविता ~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
you are here मुख्यपृष्ठ /६b पेन्सिल आणि कापडाचा बोळा वापरुन
६b पेन्सिल आणि कापडाचा बोळा वापरुन
फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ
read more about फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ
क्रीडा chanda mandavkar nov 28 2018 1234 pm ist
hockey world cup 2018 भुवनेश्वर येथील कलिंगा येथील स्टेडियममध्ये आजपासून हॉकी वर्ल्ड कपच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे तसेच भारतीय हॉकी संघ उद्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध हॉकी सामना खेळण्यास सज्ज झाला आहे 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत हॉकीचे सामने चालू राहणार असून एकूण 16 देशांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे या स्पर्धेसाठी संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे
तसेच भारतीय हॉकी संघाचा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नंतर 2 डिसेंबरला बेल्जियम आणि 8 डिसेंबरला कॅनडाविरुद्ध रंगणार आहे तर भारतीय संघाचे सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता खेळविण्यात येणार आहेत
हॉकी वर्ल्ड कप संघ गट
अ गट अर्जेंटिना न्यूझीलंड स्पेन फ्रान्स
ब गट ऑस्ट्रेलिया इंग्लंड आयर्लंड चीन
क गट हिंदुस्थान बेल्जियम कॅनडा द आफ्रिका

No dataset card yet

Downloads last month
18