instruction
stringclasses
17 values
input
stringlengths
50
391
output
stringlengths
43
211
type
stringclasses
2 values
url
stringclasses
1 value
src
stringclasses
1 value
Translate this sentence to Marathi
on receiving the information, the police reached the spot, rushed the victims to a local hospital.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
he won the filmfare award for best supporting actor for his performance in the film.
या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
chandigarh: punjab kala parishad would honour eminent punjabi litterateur jaswant singh kanwal with punjab gaurav puraskar on the eve of his birth centenary.
चंदीगड: पंजाब कला परिषदेने प्रसिद्ध पंजाबी साहित्यिक जसवंत सिंह कंवल यांना त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला पंजाब गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
shiv sena president uddhav thackeray is at the head of the state government as the chief minister.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारच्या प्रमुखपदी आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
candidates having passed sslc, pu, iti, diploma or any degree can take part.
एसएसएलसी, पीयू, आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणतीही पदवी घेतलेले उमेदवार यात सहभागी होऊ शकतात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the police has registered a case against her husband rakesh kumar, brother-in-law manoj kumar, sister-in-law harjinder kaur, santosh kaur and mohinder singh.
या प्रकरणी पोलिसांनी नवरा राकेश कुमार, मेहुणा मनोज कुमार, मेहुणा हरजिंदर कौर, संतोष कौर आणि मोहिंदर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the first two tests of the four-match series between india and england will be played in chennai.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
india to host 2021 t20 wc, australia to organise event in 2022. icc women's wc 2021 shifted to 2022
भारत २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार, ऑस्ट्रेलिया २०२२ मध्ये आयोजन करणार. आयसीसी महिला विश्वचषक २०२१ २०२२ मध्ये होणार
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the rake of the train was manufactured in the integral coach factory (icf) in chennai.
रेल्वेच्या चेन्नईतील एकात्मिक डबे कारखान्यात (आयसीएफ) या डब्याची निर्मिती करण्यात आली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
following this remark, bjp mp meenakshi lekhi had filed a contempt of court plea against rahul gandhi.
या वक्तव्यानंतर, बीजेपी एमपी मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान करण्याची याचिका दाखल केली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
prime minister narendra modi announced a 21-day complete lockdown in the country to contain the spread of coronavirus.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
its 6gb + 64gb variant is priced at rs 14,999 and its 8gb + 128gb storage variant is priced at rs 16,999.
ह्याच्या 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
after receiving the information about the incident, rajender nagar police rushed to the spot.
घटनेची माहिती मिळताच राजेंद्र नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
on receipt of information, a large contingent of police arrived on the spot.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
former indian naval officer jadhav was sentenced to death by a military court in pakistan on the charges of spying.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
a political fight has broken out between o panneerselvam and sasikala over the post of chief minister.
ओ पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
pati said he joined the bjp after being influenced by the ideology of prime minister narendra modi.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे पाटील यांनी सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
pm modi: prime minister narendra modi has announced a complete lockdown in india amid the coronavirus crisis.
पी.एम. मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
they demanded the arrest of the culprits and a judicial inquiry into the case.
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
her family members however suspect that it was not a suicide but a murder perpetrated by her husband.
मात्र ही आत्महत्या नसून तिच्या पतीने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
he congratulated prime minister narendra modi and bjp president amit shah for their win in the election.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांचे त्यांनी अभिनंदन केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
shiv sena mp sanjay raut has been admitted to lilawati hospital after he complained of chest pain.
छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
following the incident, radhakrishna vikhe patil had resigned from the post of the leader of opposition.
या घटनेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
chief minister kcr, central minister bandaru dattatreya, assembly speaker madhusudhanachary, several ministers and mlas were present.
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधानसभा अध्यक्ष मधुसुदनचारी, अनेक मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
chennai: a probe relating to the death of former tamil nadu chief minister j jayalalithaa has begun.
चेन्नई: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी सुरु झाली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
based on the complaint of the victim's mother, the police took the accused into custody.
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
superintendent of police kuldip sharma said a case had been registered and the police was looking into all aspects of this death.
पोलीस अधीक्षक कुलदीप शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
mr mandeep singh lachowal, jaspal singh, gurdev singh nagi, manpreet singh, harpreet singh and jagdeep singh were present on the occasion.
याप्रसंगी श्री मनदीप सिंग लचोवाल, जसपाल सिंग, गुरदेव सिंग नागी, मनप्रीत सिंग, हरप्रीत सिंग आणि जगदीप सिंग उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
delhi capitals superstar shikhar dhawan became the first batsman in the history of ipl to score consecutive centuries.
दिल्ली कॅपिटल्सचा सुपरस्टार शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the video has gone viral across social media platforms including, facebook, twitter and youtube.
हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
on receiving information, police and fire services personnel reached the site and recovered the body.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
no plan to withdraw case against kerala bjp president ps sreedharan pillai, state government tells high court.
केरळ भाजपा अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याविरोधातील खटला मागे घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
unemployment was 7.8% in the urban areas while in the rural areas it was 5.3%.
शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण 7.8 टक्के तर ग्रामीण भागात 5.3 टक्के होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
bollywood superstar shah rukh khan's daughter suhana khan has made her acting debut on youtube.
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने यूट्यूबवर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
meanwhile, elaborate security arrangements were made by the district police to prevent any untoward incident.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the bjp won 105 seats in the 288-member maharashtra assembly, the shiv sena got 56.
288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपाने 105 जागा जिंकल्या तर शिवसेनाने 56 जागा जिंकल्या.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the handset includes mediatek p60 soc and comes in 3gb / 4gb ram and 32 gb / 64 gb storage variants.
या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक पी60 सॉक आणि 3 जीबी/4 जीबी रॅम आणि 32 जीबी/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
later, the police cordoned off the area and launched a search operation in the area.
त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the police rushed to the spot after learning of the incident and shifted the injured to a nearby hospital.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
he has essayed a wide range of roles as hero, villain, character actor and comedian.
त्यांनी नायक, खलनायक, चरित्र अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून विविध भूमिका साकारल्या आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
jai kumar, anil kumar, dhani ram, surinder sharma, ishtaq qazi, vijay kumar, joginder and others were also present on the occasion.
याप्रसंगी जयकुमार, अनिल कुमार, धानी राम, सुरींदर शर्मा, इष्टाक काझी, विजय कुमार, जोगिंदर आदी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the movie, starring sivakarthikeyan and rakul preet singh in the lead is directed by r ravikumar.
रवी कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शिवकार्तिकेयन आणि राकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
various sports and cultural programmes were organized as part of the harvest feast celebrations.
सुगीच्या सणाचा भाग म्हणून विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
they were later rescued by the fire force and the police who reached the spot.
त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
air india will operate dedicated scheduled cargo flights to other countries for transfer of critical medical supplies, as per the requirement.
एअर इंडिया आवश्यकतेनुसार महत्वाच्या वैद्यकीय सामग्रीच्या हस्तांतरणासाठी इतर देशांना समर्पित वेळापत्रक कार्गो उड्डाणे चालवेल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
prime minister narendra modi is on a five-day visit to singapore, indonesia, and malaysia.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
people are showing anger towards the rising prices of petrol and diesel in the national capital.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
rajasthan assembly speaker cp joshi has moved the supreme court challenging the rajasthan hc's aforesaid order.
राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the state government, after an approval from the cabinet, issued a notification in this regard.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
iran is the third largest supplier of crude oil to india after saudi arabia and iraq.
इराण हा सौदी अरेबिया आणि इराकनंतर भारताला कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
kannada actor yash rose to fame with director prashanth neel's kgf, which took the country by storm.
कन्नड अभिनेता यश याने दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या देशात लोकप्रिय झालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
police is investigating the matter on the basis of cctv footage of the area and search for accused has started.
परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
trump is on a visit to india with wife melania, daughter ivanka and son-in-law jared kushner.
ट्रम्प पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
an investigation into the incident will be conducted and action taken against the guilty, said police.
या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
former india skipper mahendra singh dhoni holds the record for the highest score by an indian stumper.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
he also won the best actor award at the tamil nadu state film awards for this film.
या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
as a result farmers are moving away from agriculture and are migrating to cities.
परिणामी शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत आणि शहरांकडे वळत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
a case under section 354 of ipc (outraging the modesty of a woman) has been filed.
भारतीय दंड विधानाच्या कलम 354 (महिलांची प्रतिष्ठा भंग करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
thiruvananthapuram: chief minister pinarayi vijayan stated that the sabarimala issue has not affected the lok sabha elections.
थिरुवनंतपुरम: लोकसभा निवडणुकीवर सबरीमाला मुद्याचा परिणाम झालेला नाही, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्पष्ट केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
after the incident, police reached the spot and admitted the injured to the hospital.
अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the complaint said shaji took rs 25 lakh in connection with allowing higher secondary classes at azhikode school.
तक्रारीत म्हटले आहे की, शाजींनी आझीकोड शाळेत उच्च माध्यमिक वर्गाला परवानगी देण्यासाठी 25 लाख रुपये घेतले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
garampalli is a village in the southern state of karnataka, india it is located in chincholi taluk of gulbarga district.
गरमपल्ली हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली तालुक्यात असलेले गाव आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
consequently, buses, auto rickshaws, and other passenger vehicles were off the roads.
त्यामुळे बस, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहने रस्त्यावर उतरली नाहीत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
after scrutinizing the complaint by the vigilance, the accused, patwari, took a bribe of rs 4,000 in presence of two government witnesses.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी पटवारी याने दोन सरकारी साक्षीदारांच्या उपस्थितीत 4,000 रुपयांची लाच घेतली असे निष्पन्न झाले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
singh is contesting against the bjps pragya singh thakur, who is an accused in the malegaon blasts case.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात सिंह निवडणूक लढवत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
however, no person had been arrested in the case so far, the police said.
मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
apart from akshay kumar, the film will also star vaani kapoor, huma qureshi, lara dutta, among others.
अक्षयकुमार व्यतिरिक्त या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
mystery of the death of 11 members of a family in delhi's burari remains unsolved.
दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the oath was administered by chief justice of jammu and kashmir high court, gita mittal.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी त्यांना शपथ दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
i also solemnly resolve to make my own contribution to ensure internal security of my country.
देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याचा मी प्रामाणिकपणे संकल्प करतो.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
he expressed condolences towards the family members of the deceased and wished speedy recovery of the injured.
मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
it was not for the first time, but many such incidents have occurred in past also.
ही काही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
an fir has been registered at ayodhya police station against unknown fraudster in connection with this case.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात आयोध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the police rushed to the spot and shifted the body to a nearby hospital for an autopsy.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
new delhi: rahul gandhis elevation to the congress presidents post has been in the works for long.
नवी दिल्ली: राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
singh khetan, shri p. madhvan, shri shiv kumar, shri sampat singh and shri chintamani singh were also present on the occasion.
याप्रसंगी श्री शिवकुमार, श्री संपत सिंह, श्री चिंतामणी सिंह, श्री खेतान आणि श्री पी. माधवन उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
actor ram charan is the son megastar chiranjeevi who has carved a niche for himself in the film industry.
अभिनेते राम चरण यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
political parties, including the bjp, the congress and the aap also supported the shut down.
या बंदला भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आप या राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the cbi is investigating the sensational death case of bollywood actor sushant singh rajput, who allegedly committed suicide.
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या सनसनाटी मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे, ज्याने कथित आत्महत्या केली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
on this occasion, sahibjhot chawla, arvinder singh rinku, raja kang, prince kang, bablu dishawar, rajinder singh babbar and others were present.
यावेळी साहेबजोत चावला, अरविंदर सिंग रिंकू, राजा कांग, प्रिन्स कांग, बबलू दिशावर, राजिंदर सिंग बब्बर आदी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
india and pakistan are facing each other for the seventh time in the world cup.
विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सातव्यांदा आमनेसामने आले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the aprilia sr 150 race is no doubt a sporty scooter, as the image gallery below proves
अप्रीलिया एसआर 150 रेस ही एक स्पोर्टी स्कूटर आहे यात काही शंका नाही, हे खालील इमेज गॅलरी सिद्ध करते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
finance minister arun jaitley, venkaiah naidu and anantha kumar were also present at the meeting.
या बैठकीला अर्थमंत्री अरूण जेटली,व्यंकय्या नायडू आणि अनंतकुमार हेही उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
mahendra singh dhoni is one of the most successful captains of the indian cricket team.
महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
kochi: kerala high court division bench has ordered that cbi probe is not required into shuhaib murder case.
कोची: केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुहैब हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे आदेश दिले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
maharashtra chief minister devendra fadnavis will inaugurate the event, which will be presided over by gadkari.
गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the olympic games, the first being held in latin america, opened in rio de janeiro on friday
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, पहिली स्पर्धा लॅटिन अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती, ती रिओ दे जेनेरो येथे शुक्रवारी सुरू झाली
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
cabinet secretary mohammad shafiul alam said the bill will be submitted to parliament soon for passage.
कॅबिनेट सचिव मोहम्मद शफीउल आलम यांनी सांगितले की, हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी सादर केले जाईल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
several parts of the nilgiris district have been receiving heavy rains for the past few days.
गेल्या काही दिवसांपासून निलगिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
sho of the sidhwan bet police station sandeep singh and the dsp visited the spot as soon as they got the information.
घटनेची माहिती मिळताच सिधवन बेट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर संदीप सिंग आणि डीएसपी यांनी घटनास्थळी भेट दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the malayalam biopic on jc daniel, the father of malayalam cinema, had actor prithviraj in the lead role.
मल्याळम सिनेमाचे जनक जे. सी. डॅनियल यांच्या जीवनावर आधारित मल्याळम चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज मुख्य भूमिकेत होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
giving this information deputy commissioner mr arvind pal singh sandhu said that the people at these centers have been provided all kinds of basic amenities
ही माहिती देताना उपायुक्त अरविंद पाल सिंह संधू म्हणाले की, या केंद्रांवर लोकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
heavy rains likely in parts of south and east gujarat and saurashtra for next couple of days
पुढील दोन दिवस दक्षिण आणि पूर्व गुजरात आणि सौराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
yediyurappas son, also mp, b y raghavendra and mla basavaraj bommai were present.
येडीयुरप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र आणि एमएलए बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
while the bjp is the single largest party in the upper house, it is still short of a clear majority
भाजप हा उच्च सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असला तरीही त्याला स्पष्ट बहुमताची कमतरता आहे
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
alex ward, general manager at madame tussauds singapore, said, we are thrilled to be working with anushka sharma.
मॅडम तुसाद सिंगापूरचे महाव्यवस्थापक एलेक्स वार्ड यांनी सांगितले की, अनुष्का शर्मासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
i consider myself blessed to have got many opportunities to learn from sri vishvesha teertha swamiji.
श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्याकडून शिकण्याची अनेक संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
kochi: police is assuming terrorist links for the accused in the murder of sfi leader abhimanyu at maharajas college.
कोची: महाराजांच्या महाविद्यालयात झालेल्या एसएफआय नेता अभिमन्यू याच्या हत्येतील आरोपींचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the family of the deceased boy has filed a murder case against the girl's family.
मृत मुलाच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबियांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
new delhi: pm modi has just returned to india on the completion of his three-nation tour.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून नुकतेच भारतात परतले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
README.md exists but content is empty.
Downloads last month
39